आपल्या गावाची एकूण लोकसंख्या 2460 आहे. ही लोकसंख्या विविध वयोगट, लिंग आणि समुदायांमध्ये विभागली गेलेली आहे.
2011 च्या जनगनने नुसार गावाची एकूण लोकसंख्या 2460आहे.
त्यात 1278- पुरुष आणि 1182- महिला आहेत.
तसेच SC - 451 यात पुरूष - 234 व महिला - 217
ST - 604 यात पुरूष - 301 व महिला - 303
OBC - 1405 यात पुरूष - 894 व महिला - 511
ग्रामपंचायत ताडगाव येथे नागरिकांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली मुख्य साठवण टाकी (Overhead Tank / ESR) 85,000 लिटर क्षमतेची आहे.
ग्रामविकासाला गती देणारे नवनवीन प्रकल्प आणि उपक्रम
केंद्र आणि राज्य सरकार विविध लोकांसाठी अनेक शासकीय योजना राबवतात. या योजनांचा उद्देश शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक सुरक्षा, आणि इतर क्षेत्रांमध्ये विकास करणे आहे.
प्रत्येक समितीत सदस्यांची संख्या ठरलेली असते. ग्रामसभा ही प्रमुख संस्था असून, तीच या समित्यांना मान्यता देते. सरपंच व ग्रामसेवक हे या समित्यांना मार्गदर्शन करतात.
फोन नंबर उपलब्ध नाही
फोन नंबर उपलब्ध नाही
फोन नंबर उपलब्ध नाही
फोन नंबर उपलब्ध नाही
फोन नंबर उपलब्ध नाही
फोन नंबर उपलब्ध नाही
फोन नंबर उपलब्ध नाही
फोन नंबर उपलब्ध नाही
फोन नंबर उपलब्ध नाही
फोन नंबर उपलब्ध नाही
ग्रामपंचायत अधिकारी
संगणक परिचालक
ग्राम पंचायत शिपाई
ग्रामरोजगार सहाय्यक
पाणीपुरवठा कर्म./जलसुरक्षक
ग्रामपंचायत ताडगाव
ग्रामपंचायत कार्यालय
जिल्हा परिषद शाळा
ग्राम स्वच्छता
26 जानेवरी ध्वजारोहन ग्रामपंचायत ताडगाव
26 जानेवरी ध्वजारोहन ग्रामपंचायत ताडगाव शाळेतील मुले
26 जानेवरी ध्वजारोहन ग्रामपंचायत ताडगाव शाळेतील मुले
शाळेतील मुलींचे लेझींम कवायत दाखवतांनी
कृषीताई यांचे स्वागत सत्कार करतांनी उपसरपंच
जनजागृती निवडणूक प्रतिज्ञा घेतांनी
२६ जानेवारी ग्रामसभा घेतांनी
२६ जानेवारी ग्रामसभा गावातील नागरीक